अर्थ : संताप अनावर होणे.
उदाहरणे :
ही बातमी ऐकताच दादा खवळला.
अर्थ : जोराने हालचाल करू लागणे.
उदाहरणे :
भरतीच्या वेळी समुद्र खवळतो.
खवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khavlane samanarthi shabd in Marathi.